राजेनामा येथे हे वाचायला मिळाले:

प्रसंग १
शोधताहेत सगळीकडे. शोधूदे. शेवटी येतील परत. मग होईलच सामना. बस्स झालं आता लाज सोडून जगणं. खूप सहन केला अन्याय. आता नाही. खरंतर...
अन्याय सहन करायचा नाही म्हणून बसलोय का मी इथे? विडी ओढत, पीटर आणि त्याच्या गुंडांची वाट बघत? पण मला खरंच काही देणंघेणं आहे का त्या हमालाशी जो गेल्या आठवड्यात गाडीखाली येवून मेला?
रक्त सळसळतंय धमन्यांतलं. माझ्या हातावर असलं काही गोंदवताना यांना लाज कशी ...
पुढे वाचा. : बॉलीवूडगिरी - भाग ३