मनामनातल्या गोष्टी येथे हे वाचायला मिळाले:

आज १५ वर्षानी माझी मैत्रीण मला भेटली . भेटली म्हणजे निवांत होती , निवांत आणि ते पण चक्क तिच्या ऑफिस मधे.
गेल्या वर्ष भरात माझी इकडे बदली झाल्या पासून अधून मधून माझं फ़ोन वर बोलण होत होतं . आणि त्या उभयतांची भेट पण एकदा झाली होती बिग बझार ला.

बरं झालं सुनील आज भेट झाली ते .. काल सुटी आणि उद्याचा रविवार म्हणून बरेच जण आजची सी एल काढून गेलेत सुटीवर आणि आज कौण्टर्स पण बघ सगळे रिकामेच आहेत . परवा तुझी लेक आली होती , चेक देऊन गेली , भरलाय तो परवाच , आणि रिसिप्ट पण घेतलेली आहे माझ्याकडे ....

तुझी लेक आता मोठी झाली रे , छान दिसते ...
पुढे वाचा. : संशय का मनी आला ? .....