तांत्रिकदृष्ट्या सफाईदार, सुरेख लेख. चलतचित्रे व सरकचित्रदर्शन (हुश्श! ) फारच छान. काही चलतचित्रांत तर नायगारा अंगावर येतो आहे, असे वाटते.अवांतरः अमेरिकेत नायगाराचा उच्चार 'नायग्रा' असा करतात, असे ऐकून आहे. हे खरे आहे का?