नायगारा खरंच अविस्मरणीय आहे! छायाचित्रे अप्रतिम! वाचताना आणि छायाचित्रे पाहताना (पिवळे रेनकोट, चपलांच्या पिशव्या इ‌. सुद्धा) पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.