आर्त(दु:खी), आरतिः(आरती), आरात्रिकम्‌(आरती), आर्ति:(दु:ख)‌
म्हणजे आरती हे गाऱ्हाण्याचे गीत स्वरूप म्हणावे का? मग त्यात एव्हढी स्तुती व वर्णने का? (मस्का?)