आर्ती म्हणजे गाऱ्हाणे हे नक्की. 'वारी वारी जन्ममरणाते वारी, दारी पडलो आता संकट निवारी' यावरून हे गाऱ्हाणे आहे असे वाटत नाही?  गाऱ्हाण्यापूर्वी थोडी स्तुती अपेक्षित असावी. एक नूर स्तुती आणि दस नूर रडगाणे.