सुखरूप परतलात ते बरे. 

लेखाच्या सजावटीत (फॉर्मॅटिंगमधे) जरा गडबड आहे. (किंवा क्रोम मला तसे दाखवते आहे. ) एच्टिएमेल मध्ये जाऊन काही नको ते दिसते का बघावे.