रोहिणी,
मस्त लिहिले आहेस. आणि मध्ये मध्ये केलेली पोटपुजा लिहिल्याने वाचायला मजा आली.
खुप दमतो फिरून फिरून पण नायगरा ते विसरायला लावतो. फोटो मस्त आहेत. आणि दुवा क्र.३ पाहून तर भिजल्यासारखे वाटले.
एक सांग कॅनडा च्या बाजुने नायगरा पाहायचा असेल तर विसा घ्यावा लागतो का?
छान लिहिले आहेस!