बरहातील फाईल  'quick export '  करून त्याची टेक्स्ट फाईल बनवावी. टेक्स्ट फाईलीतील मजकूर इथे कॉपी-पेस्ट करावा.
('क्विक एक्स्पोर्ट' हा पर्याय फाईल मेनू मध्ये मिळेल.)

किंवा मजकूर थोडा असेल तर एडिट मेनूमध्ये जाऊन 'कॉपी स्पेशल' निवडावे, 'टेक्स्ट युनिकोड' निवडावे व ते इथे पेस्ट करावे.