दारी पडलो की हारी पडलो?
मला तरी मी 'हारी पडलो' हेच म्हणत असल्याचे आठवते. दारी अर्थदृष्ट्या योग्य आहेच. पण जर मूळ शब्द हारी असेल, तर त्याचा अर्थ काय?