किस्सा मनोरंजक आहे, मात्र अनुभव नक्कीच तसा नसावा!

फारच अवघडल्यासारखे होत असणार, अशा भाषाही अज्ञात असणाऱ्या ठिकाणी,
विशेषतः जर आपल्या कागदपत्रात आपल्याला माहीतही नसणारी तृटी असेल तर.