नमस्कार.. या संकेतस्थळावर मी नविनच आहे. मनोगत दिवाली अंक २००९ बाबत इथं वाचलं. साहित्य पाठविण्याची मुदत संपली आहे का अजुनही साहित्य पाठवता येउ शकेल. कृपया कळ्वावे.
धन्यवाद.
राधिका कुलकर्णी