भारतीयानो अजून हि जागे व्हा नि विदेशी मालाचा बहिष्कार करा.  

बी इंडियन बाय इंडीयन.  मी तुमचा उपकृत आहे. मला ही जाहिरात माहिती नव्हती. धन्यवाद.  या जाहिरातिचे प्रक्षेपण तात्काळ थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.