भारताची आठवण यायचं अजून एक कारण म्हणजे खोलीत थोडेसे डास आणि माश्या होत्या. सुरुवातीला मला त्यांचीही सोबत/गंमत वाटली. हे प्राणी इंग्लंडच्या हवेला फारसे येत नाहीत

'गिरगावात हे श्वापद पहायला मिळत नाही' - हे पु. लं.चं वाक्य आठवलं. :)