दिवा माझ्या मते सगळे ठीक आहे हे सांगण्याचे प्रतीक असावे. दिवा विझणे हा त्यामुळे अपशकुन.म्हणजे तेजाची पूजा असे नाही, तर तेजाचा दिलासा.