अकबर, बाबर आणि पिअर्स ची मासूमपणा ह्याचा काहीही संबंध नाही. पिअर्स ने आंघोळ करता करता सहजपणे, मासूमपणे अभ्यासही होऊन जातो असा काहीसा संदेश असावा. नाहीतर नंतर ती मुलगी शाळेत जाताना दाखवण्याची काहीही गरज नव्हती.
धन्यवाद !