हो असेच होते आहे.   त्यामुळे या पानापर्यंत पोहोचायला दोन दिवस लागले.   शेवटी मनोगत विशेष मधील साहाय्य या दुव्यावर टिचकी मारून कधितरी इथे आलो.   पण कशावर टिचकी मारल्यामुळे इथे आलो हेच कळले नाही.   त्यामुळे पुढच्या वेळेस परत शोधा शोध सुरू.   पण शेवटी इथे पोहोचलो.   हुश्श!   आता मृदुलाताईंनी सांगितल्याप्रमाणे बहारा क्विक एक्सपोर्टचा प्रयोग करायला घेतो.