जिथे पाण्याचे रेणू उदजन व प्राण वायूच्या मूलकांमध्ये विघटित होतात.
यावरून उदजन म्हणजे हायड्रोजन वायू असावा.

उदजन हा शब्द आवडला.

भाषांतर उत्तम झाले आहे. पुष्कळशी माहिती आपण नेहमी ऐकतो, वाचतो. रोज करण्याचे, वापरण्याचे उपाय मात्र किती लोक अनुसरतात कोण जाणे.

मेट्रिक टनांच्या आकड्यांत एक अनावश्यक मोकळी जागा, दशांश चिन्हानंतर आली आहे.