सामान मिळाले म्हणजे कमाल आहे!
नाक्यावरचा माणूस म्हणाला ' सुरत स्टँदला फोन करा'. 'अब्दुल म्हणून आहेत त्यांच्याशी बोला'.
एकंदरित अब्दुलचाचांची किर्ती सर्वदूर आहे म्हणजे ते अशी मदत वारंवार करत असणार.