उदजन = हायड्रोजन
फर्गसन महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत ठेवलेल्या बाटल्यांवर उदजन इ. नावे वाचलेली आठवतात. (इ. स. १९७५/७६) तेव्हा सर्व नावे लक्षात होती. त्यातले फक्त उदजन लक्षात राहिलेले आहे.