'फर्गसन'हा योग्य उच्चार आहे असे वाटते. पण बहुतेक जण 'फर्ग्युसन' का म्हणतात कळत नाही. 'सिम्बियोसिस' कुणीच म्हणत नाही. बहुतेक 'सिम्बायोसिस'च म्हणतात.