पियर्स साबणाबरोबरच कंपनीने स्वतःच्या सर्वधर्मसमभावाची जाहिरात केली आसावी. तेवढाच निधर्मी सरकारला मस्का! कदाचित जहिरातीसाठी एखादे अवॉर्ड वगैरे सरकारने ठेवले तर ते मिळून जाईल.