पण 'सिम्बायोसिस' आणि 'सिम्बीऑसिस' असे दोन्ही उच्चार योग्य आहेत असे वाटते.
बघा - डिक्श्नरी.कॉम, केंब्रिज डिक्श्नरी, मेरिअम-वेब्स्टर
पण एकुणात हल्ली उच्चार बदलण्याचा 'ट्रेंड' आहेसा वाटतो. बऱ्याच लोकांना, 'इक्स्टेम्परि'ऐवजी 'एक्स्टेम्पोऽर', 'इपिटमि'ऐवजी एपिटोम म्हणताना ऐकले आहे.