अनुभवकथन आवडले.

अवांतर : कोरा चहा आवडतो हे लक्षात ठेवले पण पुन्हा तो आलाच नाही, त्याचा नंतर काहीतरी संदर्भ असावा असे वाटत होते.