मस्त लिहिले आहे प्रवास वर्णन. हसून हसून मजा आली. आणी आम्ही जेव्हा ब्रम्हगिरी पर्वत (त्रंबक चा)चढलो तेव्हा ची मजा आठवली.
पावूस आणि दमल्याने वाट लागली होती ! लहान मुलाने हट्ट केला म्हणून चढलो होतो !
पण निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर जी प्रसन्नता लाभते ती औरच नाही का !