प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
खरंय हो; पुलंची वाक्य (संस्कारस्वरूपी) मनात इतकी रुजलेली असतात की काही चांगलं लिखाण हे पु.ल. वाचल्याचा कळत-नकळत परिणाम म्हणूनच घडतं. तीन ठिकाणी त्यांचा संदर्भ देऊनही चौथ्या ठिकाणी हे राहिलंच.
'गिरगावात हे श्वापद.. '
'आजूबाजूची शोभा बघितली' हेही त्यांच्याच (मला वाटतं 'न-नाट्या'त) आहे.
'पुलोच्छिष्टम् जगत् सर्वम्' हे मराठीत अगदी पटतं.
- कुमार