तुम्ही दुसरीकडून कॉपी करून चिकटवत असाल तर ते प्रथम नोटपॅड मध्ये चिकटवा व तेथून येथे चिकटवा

असा संदेश आला त र मनोगताच्या या लिहिण्याच्या खिडकीच्या खाली, स्वयंसुधारणेच्या रांगेत एक एच्टीएमेल नावाचे बटण आहे, त्यावर टिचकी मारून पहा. काही जास्तीचे टॅग वगैरे माहिती असेल ती काढून टाका. सहसा चिकटवलेल्या भागाच्या सुरुवातीला असे टॅग येतात. ते काळजीपूर्वक काढावेत नाहीतर लेखाची सगळी सजावट नष्ट होण्याचाही धोका आहे.

बाकी क्विक एक्स्पोर्टची युक्ती मीराताईंची, माझी नाही. पण तुमचे आभार त्यांना कळवते.