गालगा गालगा लगागागा
असे ते वृत्त आहे असे वाटते.
तुमको देखा तो ये ख़याल आया
ज़िंदगी धूप तुम घना साया
हे गाणे ह्या वृत्तात आहे असे वाटते.
(संस्कृतात
इतर तापशतानि निजेच्छया
वितर तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्व निवेदनम्
शिरसि मा लिख मा लिख मा लिख
हे वृत्त वरील वृत्ताशी साम्य दाखवणारे आहे ... काही फरक आहेत, तरी सुरवातीला मला ह्याची आठवण झाली होती.)