हो, या गाण्याच्या चालीत म्हणता येते आहे.मराठीत अंत्ययमके असलेल्या आणि लघुअक्षरावर न थांबणाऱ्या ओळी म्हणायला सोपे, सवयीचे वाटते.तशी संस्कृतात यमके नसण्याचा सराव असल्याने अडचण येत नाही.