मी माझ्या परीने ह्या धडा-घडा प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करीत आहेच. बघू केव्हा यश मिळतंय...... होम्सचा वापर होतो काय ते पहा.... पुरावे, गृहितके, अशक्यातीत गोष्टी, घटनेमागच्या प्रेरणा इत्यादी इत्यादी सर्वच मसाला तयार आहे बुवा.....द्वारकानाथ