न-बाल मराठी साहित्यात नवनवी पुस्तके , सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी, तितकीशी येत नाहीत सध्या; बालनाट्ये लिहिणार कोण? आणि मग त्यांची निर्मिती. त्यातून किती प्रेक्षकवर्ग आणि किती पैसे मिळणार? परवडेल का?

नाट्यव्यवसायात धडपडणारे कोणी मनोगती (विसूनाना? ) यावर प्रकाश टाकू शकतील.