संजोप राव, आशाताई, नरेंद्र गोळे, मृदुला, श्रावण मोडक, आजानुकर्ण, मीराताई, अत्यानंद, असे कसे, वरदा, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद!

अवांतरः अमेरिकेत नायगाराचा उच्चार 'नायग्रा' असा करतात, असे ऐकून आहे. हे खरे आहे का?

हो.

एक सांग कॅनडा च्या बाजुने नायगरा पाहायचा असेल तर विसा घ्यावा लागतो का?

हो. GC असेल तर नाही लागत.