आई आपल्या मुलीला अंघोळ घालते आणि ते करताकरता थोडीशी अभ्यासाची उजळणी करते अशी ही साधी जाहीरात आहे. त्यातून धर्म, जात, स्वदेशी, परदेशी माल वगैरे अर्थ काढणाऱ्यांना प्रणाम! हे कावीळ झालेले लोक हीच मोठी धोंड आहे.