प्रख्यात म्हणजे कदाचित फक्त चांगल्या अर्थाने, कार्याने प्रसिद्ध असे असेल!

आणि विख्यात म्हणजे प्रसिद्धच पण कोणत्याही कारणासाठी-चांगल्या वा वाईट.

कारण "कुप्रख्यात" असा काही शब्द माझ्यातरी वाचण्यात नाही."कुविख्यात" असाच शब्द मी वाचलाय म्हणून मला उपरोल्लेखित वाटतं.

भाषेचं ज्ञान आपलं काही इतकं नाही ऑबा.....

                                                  ....................कृष्णकुमार द. जोशी