मला वाटतं 'प्र'ख्यात म्हणजे सर्वसामान्यांत खूप प्रसिद्ध आणि 'वि'ख्यात म्हणजे काही विशिष्ट क्षेत्रात, विशिष्ट वर्गात किंवा एखाद्या वैशिष्ट्यासठी प्रसिद्ध. अर्थात हा माझा अंदाज आहे. प्रत्यक्ष वापर करतांना त्यांतील फरक लक्षात घेतला जात असेल असं वाटत नाही.