जाहिरातीमधील मुलीचे वय (साधरण ४-५ वर्ष) बघता तिला अभ्यासात बाबर, हुमायन, अकबर, राणा प्रताप, अशोक, शिवाजी, महात्मा गांधी इ.व्यक्तींची नावे सुद्धा असण्याची शक्यता वाटत नाही.