मराठी माणूस इंग्रजी भाषा बोलण्यास अडखळत असतो. आपले इंग्रजी बोलण्याचे ज्ञान चांगले असेल तर, शेजारील अथवा परिसरातील मराठी गरीब, लहान, म्युनिसिपल शाळेतील मुलांना मराठीचे इंग्रजीत भाषांतर व इंग्रजी बोलायला शिकवा. सध्या नाम मात्र फी घ्या.