ही सोय स्वागतार्ह आहे. चित्रांचे व चलचित्रदर्शकाची आकारमाने थोडे छोटी हवी होती. तसेच आजूबाजूला मोकळी जागा (व्हाइट स्पेस) असायला हवी होती असे वाटले. 'लाइटबॉक्स'चा वापर करून 'पॉपअप'मध्ये चित्र चित्रफित उघडल्यास बरे होईल. ध्वनिचित्रदर्शन हा शब्द फार लांबलचक आहे. आपोआप सरकचित्रे डोळ्यांना थोडी त्रासदायक (इरिटेटिंग) वाटत आहेत. view carousel वापरता येईल काय?