हो मी कावीळिचा रोगी आहे. पण आपल्याला काही माहिती आहे काय की आपले परकीय चलन हे असेच कावीळ झालेले लोकच कमवून देतात ते? भारताची ९०% निर्यात हि छोट्या शहरान्मधील छोट्या उद्योगान कडून होते. मोठी शहरे व मोठे उद्योग हे फक्त आयात करून ते परकिय चलन उडवितात. ते जे पियर्स साबण अंगाला कधी लावत नाहित. ति जाहिरात हि बघत नाहि.  तुम्ही शहरी व मोठे उद्योगजगतातिल (ज्याला कोर्पोरेट व ओर्गनाईज्ड सेक्टर म्हणतात) फक्त ते परकिय चलन मौज मजेखातर (आयात करुन) उडविण्यात धन्यता मानतात.