खरेच आपल्याला नक्की काय सांगायचंय? म्हणजे तसे पाहिले तर आपण प्रत्यक्ष कझाकस्तानात तर गेलाच नाहीत.. नुसतेच विमानतळाच्या भोज्ज्याला शिवून आलात...तर आपणाला कुठल्या कुठल्या प्रदेशांची माहिती आहे...असेच सांगायचा हेतू दिसतो.