खरें तर या प्रकल्पाबद्दल मीं वरवर वाचलें होतें आणि अपार कुतूहल होतें. अर्थशास्त्र हा माझा विषय नसल्यामुळें तत्संबंधीं वाचनही नंतर झालें नाहीं. पण आपला लेख वाचून सोप्या अर्थवाही भाषेंत थोडक्यांत माहिती मिळालीं आणि आनंद झाला. धन्यवाद.सुधीर कांदळकर.