नुकताच वाचला.

सत्य आहे पण चावून चोथा झालेला विषय. मांडणी नेटकी पण नाविन्य नाहीं. 'आपलं बुवा असं आहे' म्हणून अमोल आणि चित्रा पालेकरांचें एक नाटक चांगलेंच गाजलें होतें, त्याची आठवण झाली..

सुधीर कांदळकर.