शेखर
मला आपला लेख फार आवडला. मीही सध्या कामानिमित्त भारताहून दूर आलो आहे. लेख वाचून मी येताना आलेल्या अनुभवांचे मला स्मरण झाले.
पु. ले. शु.
आपला मित्र.