लहान मुलांना काय सांगायचे हा त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे - लोकशाही
जाहिरातीत काय दाखवायचे हा कथानक लेखकाचा प्रश्न आहे - लोकशाही
अश्लील*, भारतीय घटनेशी विसंगत असे प्रकाशित होणार नाही ही दक्षता सरकारने घेणे - लोकशाही
चर्चा प्रस्ताव मांडणे - लोकशाही
त्यावर उत्तरे देणे - लोकशाही
हे सगळे मान्य असेल तर नेमका प्रश्न काय आहे हे कळेल का?
(* अश्लील = भारतीय सेन्सॉर संस्थेस जे अश्लील वाटते ते )