समास कसा सोडवू त्यावर अर्थ अवलंबून असतो. पीतम्   अंबरम्  असाही विग्रह होतो. ह्या समासाला कर्मधारय असे म्हणतात असे वाटते. पीतम् अंबरम् यस्य सः हा समास बहुव्रीहि(असे वाटते.). परंतु पीतांबरचा प्रचलित अर्थ पिवळे वस्त्र असाच आहे.