या उदाहरणांत द्विरुक्ती आहेच असे म्हणता येणार नाही.

पेपरचा कागद = वर्तमानपत्राचा कागद.
टर्निंगवर वळवायची गाडी = वळणावर वळवायची गाडी.
रेंटल कार भाड्याने आणली = भाडोत्री गाडी भाड्याने (= पळवून नव्हे) आणली.
स्टँडिंगमध्ये उभा राहिलो = उभे राहण्याच्या जागेत उभा राहिलो.

कृपया पुनर्विचार व्हावा.