काही पटत नसल्यास तसे सांगणे, शंका वाटल्यास ती व्यक्त करणे, विसंगती दिसत असल्यास ती दाखवून देणे, ढोंगबाजी वाटल्यास स्पष्टपणे तसे मांडणे, ही पण लोकशाहीच आहे.