भागवतसाहेब,

हा लेख मनोगतावर लिहिल्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद! अतिशय प्रभावी लेख आणि विचार.

सध्याच्या परिस्थितीत, वाचताना मनात सतत अमेरिकेतल्या सबप्राइम क्रायसिसशी तुलना केली जात होती. 'अर्थ हॅज एव्हरीथिंग फॉर नीडी पीपल, बट नॉट फॉर ग्रीडी पीपल' असं काहीसं गांधीजींचं वाक्यही आठवलं. बांग्लादेशातल्या गरजा/समस्या आणि त्यांच्यावर बँकेच्याच माध्यमातून तोडगा काढणारे/मात करणारे डॉ. युनुस महानच.

'जे का रंजले गांजले' हे शीर्षकही आवडलं.

- कुमार