अशा प्रसंगाकडे आपण अतिशय सकारात्मक पद्धतीने पाहिलत आणि तितक्याच हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलत.
अभिनंदन!
भाषेवरील प्रभुत्त्व, स्वभावातील मार्मिकपणा आणि प्रवासाचा पुरेसा अनुभव यामुळे लेखन अधिक प्रभावी जाणवते.
छानसे लिखाण वाचनाला उपलब्ध केल्याबद्दल आभार!