'असूया'  ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मुलांकडून 'नसूया' असा लिहिला गेल्याचा माझा अनुभव आहे. कारण एकतर मूळ शब्दाच्या अर्थाविषयीचे अज्ञान.
आणि 'अनसूया' असा खरा अर्थपूर्ण शब्द असताना उच्चारण मात्र 'अनुसया' असे चुकीचे केले जाते.